Friday, January 30 2026
Home
About Us
Contact Us
Join Reporter
Privacy Policy
Terms & Conditions
Search for
Random Article
Log In
WhatsApp
Telegram
Instagram
YouTube
Twitter
Facebook
Menu
Home
ताज़ातरीन
प्रदेश
उत्तर प्रदेश
उत्तराखंड
बिहार
झारखंड
उड़ीसा
गुजरात
छत्तीसगढ़
पंजाब
मध्य प्रदेश
महाराष्ट्र
राजस्थान
हरियाणा
देश
दुनिया
राजनीति
क्राइम
खेल
शिक्षा
स्वास्थ्य
आम मुद्दे
लाइफस्टाइल
बिजनेस
मनोरंजन
एग्रीकल्चर
विडियो
E-Paper
Log In
Impact
Nilesh Borude
17/12/2025
1,643
चाणाक्ष नांदेड सिटी पोलीस! धुराच्या वासावरून सिगारेटमध्ये गांजा असल्याचे ओळखले….. पण राजरोसपणे सुरू असलेली गांजा विक्री दिसत नसल्याने आश्चर्य!
Nilesh Borude
17/12/2025
1,251
चाणाक्ष नांदेड सिटी पोलीस! धुराच्या वासावरून सिगारेटमध्ये गांजा असल्याचे ओळखले….. पण राजरोसपणे सुरू असलेली गांजा विक्री दिसत नसल्याने आश्चर्य! खडकवासला: अल्पवयीन मुलगा सिगारेट ओढत होता. नांदेड सिटी पोलीस स्टेशनमधील एक पोलीस कर्मचारी बाजुला उभे होते. झुरके मारण्यात दंग असलेल्या तरुणाने नाका तोंडातून धूर सोडला आणि गडबड झाली! चाणाक्ष पोलीस कर्मचाऱ्याने ‘गंध’ ओळखला! तरुण सिगारेटमध्ये गांजा भरुन नशा करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला ‘कडक’ समज दिली! खडकवासला येथे ज्या ठिकाणी हे घडले तेथे काही काळ तणाव निर्माण झाला. साहेब मुलं नशा करतात हे चुकीचंच आहे परंतु गांजा कुठं मिळतो हे तुम्हाला माहीत नाही का? आख्या पुण्याला माहित खडकवासला येथे गांजा कुठं मिळतो आणि तुम्हाला कसं माहित नाही? कारवाई तिथं जाऊन करा ना! असं नागरिकांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना सुनावले. या घटनेमुळे खडकवासला व परिसरातील भिषण वास्तव पुन्हा समोर आले आहे. अल्पवयीन तरुण गांजाची नशा करत आहेत. त्यामुळे गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलीसांना सगळं माहित आहे. गांजा कुठं विकला जातो? कोण गांजा व्यापारी आहे?कशा पद्धतीने रॅकेट सुरू आहे? याची सगळी माहिती पोलिसांना आहे! पण कारवाई करायची नाही! कारवाई केली तर मिळणार काय? रतीब बंद झाला तर करायचं काय? असे प्रश्न पोलीसांसमोर असावेत. नांदेड सिटी पोलीसांनी व पुणे शहर पोलीसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कधीतरी पोलीस म्हणून व त्यासाठी आपल्याला सरकारी पगार मिळतो याचा विचार करून कारवाई करणे आवश्यक आहे. फक्त धुराचा वास घेण्यात काय अर्थ!
Nilesh Borude
03/12/2025
1,555
खडकवासला-किरकटवाडी शिव रस्त्यावर पुन्हा खोदकाम सुरू; करोडोंचा निधी खर्च होऊनही काम राहतेय अर्धवट;भावी नगरसेवकांची श्रेयवादासाठी चढाओढ, सर्वसामान्य नागरिक कर भरुन बेजार
Nilesh Borude
21/11/2025
1,753
आगळंबे येथील ‘त्या’ अतिक्रमनामागची INSIDE STORY; ‘तुम मुझे बचाओ मैं तुम्हे बचाऊंगा’ यावर चालणारी अधिकाऱ्यांची टोळी; लाचलुचपत-पोलीस-महसूल-ग्रामविकास अशी युती आणि ताबेमारीची नीती
Nilesh Borude
15/11/2025
1,817
खरेदी ‘गुंठ्यांमध्ये’आणि ताबा ‘एकरांमध्ये’; खडकवासला पाटबंधारे विभागाच्या जागेवर पाण्यात भराव टाकून मोठे अतिक्रमण; आगळंबे गावच्या हद्दीतील अतिक्रमण कारवाईकडे सर्वांचे लक्ष
Nilesh Borude
08/11/2025
1,574
अखेर खडकवासला धरणाला लागून असलेल्या ‘त्या’ गावठी दारू भट्टीवर वेल्हे पोलीसांची धडक कारवाई; हातभट्टीच्या साहित्याची केली होळी;एकावर गुन्हा दाखल
Nilesh Borude
31/10/2025
1,713
पालिकेविरोधात नांदोशीच्या ग्रामस्थांचे आंदोलन सुरू; रस्ता नाही तर केवळ कचरा पाण्यासाठी टॅक्स भरायचा का? म्हणत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना लावले हाकलून; काकड आरतीचे रुपांतर आंदोलनात!
Nilesh Borude
29/10/2025
1,714
Crime Update:दान टाकण्याणी बतावणी करून हातचलाखीने ज्येष्ठ नागरिकाची अंगठी चोरणारा भामटा सिंहगड रोड पोलीसांच्या जाळ्यात; चोवीस तासांच्या आत अंगठी परत मिळवून दिल्याने पोलीस तपासाबाबत समाधान
Nilesh Borude
28/10/2025
1,636
हवेली पोलीस स्टेशनचे अधिकारी बदलले; कारभार सुधारण्याची सर्वसामान्यांची अपेक्षा; ‘चांडाळ चौकडी’वर जरब बसविण्याची गरज
Nilesh Borude
19/10/2025
1,526
खडकवासला-एनडीए गेट जवळील आदिवासी कातकरी कुटुंबांना दिवाळीची भेट! खडकवासला गावचे माजी सरपंच संतोष मते यांचा पुढाकार
Next page
The Investigation Express
Home
ताज़ातरीन
प्रदेश
देश
दुनिया
मनोरंजन
स्वास्थ्य
बिजनेस
क्राइम
गैजेट्स
राजनीति
लाइफस्टाइल
विडियो
Join Reporter
About Us
Contact Us
E-Paper
Close
Search for
Close
Log In
Forget?
Remember me
Log In