Ladki Bahin Yojana: पुणे जिल्ह्यातील हवेली व वेल्हे तालुक्यातील आदिवासी कातकरी महिला मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी नाहीत का?
खडकवासला: पुणे जिल्ह्यातील हवेली व वेल्हे तालुक्यातील आदिवासी कातकरी समाजातील महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेपासून वंचित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर.