Both Kidneys failed: दोन्ही किडन्या निकामी; योगेश्वर चा जगण्यासाठी संघर्ष सुरू
पुणे: ज्ञानेश्वर व्यंकट गणापुरे वय 25 वर्ष रा. किरकटवाडी ता. हवेली जि पुणे( सिंहगड रोड) 411024 मोबा. नं. 7620903747 या तरुणाच्या दोन्ही किडन्या फेल झालेल्या आहेत. सध्या तो डायलिसिस वर असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण आहे. शक्य होईल तितके प्रयत्न योगेश्वर व कुटुंब करत असून आर्थिक खर्च मोठा असल्याने त्यांना मदतीची गरज आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी मदतीसाठी पुढे यावे. अधिक माहितीसाठी योगेश्वर चा भाऊ ज्ञानेश्वर 9595946453 याचा संपर्क क्रमांक .