धक्कादायक…. खडकवासला धरणाच्या पाण्यात मृत जनावरे टाकणे सुरुच
पुणे: लाखो पुणेकरांची तहान भागवत असलेल्या खडकवासला धरणाच्या पाण्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने मृत जनावरे आढळून येत आहेत. आज कुडजे गावच्या हद्दीत पाण्यावर कुजलेले मृत जणावर तरंगताना दिसत आहे.