♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Navle Bridge Accident:नवले पुलाजवळ पाच ते सहा वाहनांचा अपघात

पुणे: नवले पूलाजवळ एक टॅंकर व चार ते पाच कारचा अपघात झाला असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघात नागरिक जखमी किंवा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles