♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Manoj Jarange Patil:सरकारने गोळ्या झाडल्या तरी आता माघार नाही; मनोज जरांगे पाटील यांनी जे त्यांच्या घरच्यांना सांतितलंय तेच आम्ही आमच्या घरीही सांगितलं आहे, परत येणार तर आरक्षण घेऊनच!

सरकारने गोळ्या झाडल्या तरी आता माघार नाही; मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी जे त्यांच्या घरच्यांना सांतितलंय तेच आम्ही आमच्या घरीही सांगितलं आहे, परत येणार तर आरक्षण घेऊनच असा निर्धार मुंबईच्या दिशेने निघालेल्या मराठा आंदोलकांनी खराडी येथे मुक्कामी असताना व्यक्त केला आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles