Heavy traffic:दररोज सकाळी 11 वा किरकटवाडी फाटा ते किरकटवाडी गावची स्थिती
Heavy traffic:दररोज सकाळी 11 वा किरकटवाडी फाटा ते किरकटवाडी गावची स्थिती
किरकटवाडी: दररोज सकाळी 11 वा किरकटवाडी फाटा ते किरकटवाडी गावातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली असते. स्थानिक रहिवासी, नोकरदार, शालेय विद्यार्थी यांना या वाहतूक कोंडीचा दररोज मनःस्ताप सहन करावा लागत आहे. पुणे ग्रामीण पोलीस मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत.