♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

दुपारी एक वाजेपर्यंत खडकवासला विधानसभा मतदारसंघात 28 टक्के मतदान

खडकवासला: दुपारी एक वाजेपर्यंत खडकवासला विधानसभा मतदारसंघात 28 टक्के मतदान झाले असल्याची माहिती हवेली उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय आसवले यांनी दिली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडून संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन संजय आसवले यांनी केले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

बारामती लोकसभा मतदारसंघात कोणाचं पारडं जड राहील?

  • सुप्रिया सुळे (72%, 23 Votes)
  • सुनेत्रा पवार (28%, 9 Votes)

Total Voters: 32

Loading ... Loading ...


Related Articles