♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

Video: जगण्याने छळले होते, मरणाने पण नाही केली सुटका; आधार कार्ड नसल्यामुळे खडकवासला येथील आदिवासी कातकरी नागरिकाचा मृतदेह 14 तास पडून; शासन प्रशासनाला शरम आणणारी संतापजनक घटना 

Video: जगण्याने छळले होते, मरणाने पण नाही केली सुटका; आधार कार्ड नसल्यामुळे खडकवासला येथील आदिवासी कातकरी नागरिकाचा मृतदेह 14 तास पडून; शासन प्रशासनाला शरम आणणारी संतापजनक घटना

 

दत्ता बबन जाधव वय 65 या कातकरी नागरिकाचा काल रात्री मृत्यू झाला होता. सकाळी नातेवाईक जमले परंतु मृत्यूचा दाखला नसल्याने अंत्यसंस्काराचे सामान मिळेना. आधार कार्ड तर आम्ही दाखला कसा देऊ असे खडकवासला येथील डॉक्टर म्हणू लागले. मयताचे नातेवाईक हतबल झाले होते. खडकवासला येथील शांताराम मते, विजय मते, सौरभ मते या नागरिकांनी ‘ द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’शी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यानुसार तहसीलदार किरण सुरवसे यांच्या ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली. नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्याशी द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने संपर्क साधल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अशोक गायकवाड , कॉन्स्टेबल खोत हे कातकरी वस्तीवर दाखल झाले. तहसीलदार किरण सुरवसे यांच्या सूचनेनुसार खडकवासला मंडळ अधिकारी हिंदूराव पोळ, तलाठी रवी फणसे यांनी पंचनामा केला व अखेर अंत्यसंस्कार पार पडला.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles