सहा महिन्यांपासून येथेच गाडी लावून मेट्रोने कामावर जातोय….आज तिथं अचानक नो पार्किंगचा बोर्ड चिकटवलाय आणि गाडी उचलून आणलीय…. जेवढा दंड केलाय तेवढी दिवसाची कमाई पण नाही…. बरं गाडी लावायची कोठे हे तरी सांगा; स्वारगेट वाहतूक विभागाच्या कारभाराने तरुण नोकरदार संतप्त