![Featured Video Play Icon](https://theinvestigationexpress.com/vuqobej/featured-video-plus/img/playicon.png)
Dhayari Accident CCTV footage: धायरी येथील अपघाताचा व्हिडिओ व्हायरल
धायरी: सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात रायकर नगर येथे मध्यरात्री एका भरधाव कारने कठड्याला जोरदार धडक दिली. अतिवेगात असलेली कार अनियंत्रित होऊन कठड्यावर आदळताना दिसत आहे. मध्यरात्रीची वेळ असल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही.