♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सिंहगडावरील कडेलोट पॉईंट जवळ आढळला मृतदेह; आत्महत्या केल्याचा संशय 

सिंहगडावरील कडेलोट पॉईंट जवळ आढळला मृतदेह; आत्महत्या केल्याचा संशय

 

सिंहगड: सिंहगडावरील कल्याण दरवाजाजवळ असलेल्या कडेलोट पॉईंट जवळ अंदाजे पन्नास ते साठ वयाच्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. अद्याप मृताची ओळख पटली नसून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी हा मृतदेह आढळून आला आहे.

याबाबत माहिती मिळताच स्थानिक अमोल पढेर, ओंकार पढेर,पवन जोरकर, राकेश पन्हाळकर, मानव गायकवाड, दादा पढेर, मंगेश बांदल, विठ्ठल पढेर आदी नागरिकांनी मृतदेह वर काढला आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


जवाब जरूर दे 

Sorry, there are no polls available at the moment.

Related Articles