पर्यायी रस्ता नाही मग येजा कशी करणार? खडकवासला किरकटवाडी शिव रस्त्याच्या खोदकामाला नागरिकांचा तीव्र विरोध
- खडकवासला: खडकवासला- किरकटवाडी शीव रस्त्याचे खोदकाम करण्यासाठी मशीन आलेले पाहून केवळ निवडणुकीच्या तोंडावर हे सोंग असल्याचे म्हणत नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. अगोदर पर्यायी रस्त्याची व्यवस्था करा आणि मगच खोदकाम करा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.